जि.प.प्रा.शाळा वाकटुकी ता.धरणगाव जि.जळगाव
रक्षाबंधन
शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी इतर विध्यार्थी, शिक्षक व वृक्षाला राखी बांधून सण केला.
आकारिक मूल्यमापन पेपर
१ ली आकारिक पेपर
२ री आकारिक पेपर
३ री आकारिक पेपर
४ थी आकारिक पेपर
५ वी आकारिक पेपर
६ वी आकारिक पेपर
७ वी अकारिक पेपर
आज दि.३/०८/२०२३ रोजी आमच्या जि.प.शाळा वाकटुकी येथे विषय साधन व्यक्ती श्री.घनशाम जाधव सर यांची शाळेला सदिच्छा भेट